सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत


प्रेस मीडिया लाईव्ह :

यवतमाळ :   सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत . या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. 

अधिकाधिक पात्र व गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ कसा मिळेल, अशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी #आनंदराव_पाटील यांनी दिले. 



Post a Comment

Previous Post Next Post