राजेश विजयराव भगत यांचे पंतप्रधान कडे साकडे
प्रेस मीडिया लाईव्ह :
वाशीम - दिनांक 21-1-2024 रोजी वाशीम यवतमाळ जिल्ह्यात असलेले रहिवाशी व सामाजिक कार्यात सैदव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ता आणि मानव अधिकार न्यूज चॅनल नेटवर्क 24 चे जिल्हा प्रतिनिधी आणि महाराष्ट्र प्रतिनिधी राजेश विजयराव भगत यांनी भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब हे बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ता मानोरां जी वाशिम येथे अधिकृत येण्याचे चर्चा सुरू असल्याने सामाजिक भान ठेऊन बंजारा समाज संपूर्ण देशातील अलग अलग राज्यात वेग वेगळी आरक्षण चां लाभ घेत आहे
महाराष्ट्र राज्यात बंजारा समाजाला विमुक्त जाती चां प्रमाणपत्र मिळते तेव्हा संपूर्ण देशातील राज्यात एकच बोली भाषा व्यवहार असल्याने त्यांना अनु जमाती किंवा अनु जाती या मध्ये समाविष्ट करावे अशी ग्वाही पंत प्रधान नरेंदजी मोदी यांनी माझ्या गोर बंजारा बांधवा समोर द्यावी व त्यांचे करीता आपले स्तरावरून त्वरित कार्यवाही सुरू करावी असे साकडे राजेश भगत मानव अधिकार न्यूज चॅनल व सामाजिक कार्यकर्ता यांनी निवेदाद्वारे केली आहे