ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप भरमू कोळी यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरढोण  येथील ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप भरमू कोळी यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . 

या बाबत दिलीप कोळी यांचेवर  सर्व स्तरातून  अभिनंदनाचा वर्षाव होत असून   त्यांना त्यांच्या भावी लेखनीस मनःपूर्वक शुभेच्छा  देण्यात येत आहेत. 


 साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरढोण यांनी पत्रकार दिलीप कोळी यांचे  अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या 

Post a Comment

Previous Post Next Post