प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे पाणी मागितलं तर मूत पी", असा संतापजनक प्रकार मगरपट्टा पुणे पोलिस ठाण्यात घडला असून या बाबत पीडित महिलेशी संवाद साधताना आम आदमी पार्टी पुणे महिला आघाडीची टीम .
आप पुणे महिला टीमने या ताईंची भेट घेतली, संपूर्ण प्रकरण समजून घेतले.अमानुष वागणूक देणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना उद्या निवेदन देण्यात येणार आहे.जोपर्यंत या ताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आप पूर्णपणे लढत राहील.
Tags
पुणे