लोकसभा निवडणुकी साठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कंबर कसली


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला सर :

 पुणे : लोकसभा  निवडणूक  आता लवकरच होणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे  विविध पक्षातील नेते तिकीट कोणाला  मिळणार  , कोणाचा पत्ता कट होणार  या चिंतेत  सर्व दिसत आहेत तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी  सुद्धा लोकसभेसाठी शड्डू  ठोकल्याचे चित्र.  दिसत आहे


लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता आमदार रवींद्र धंगेकर  कंबर कसून तयारीला  लागल्याचे चित्र जोरदार पणे दिसून येत आहे. ‘आमदार रवींद्र धंगेकर यांनी  सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुद्धा जोरदार पणे सुरू केली आहे. या मुळे आमदार रवींद्र धंगेकर यांची लोकसभेसाठी चाललेली हालचाल पाहून भल्या भल्यांच्या झोपा उडणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post