नांदेड मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार : जेनुद्दिन पटेल


प्रेस मीडिया लाईव्ह :

 नांदेड  : जिल्ह्यात व शहरात राजकिय चित्र पूढील काळात बदलेल  दिसेल व नांदेड महानगरपालिकाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात येऊन महागरपालीकेवर भगवा फडकणार असे मत शिवसेना अल्पसख्याक जिल्हा प्रमूख यांनी व्यक्त केले

नांदेड शहरावर चव्हाण यांची एक हाती सत्ता आसताना शहराचा पाहिजे तेवहा विकास करण्यात आला नाही. शहरातील वाढती लोकसंख्या रहदारी चे नियोजन रोज होणारी वाहन चालकाची डोके दःखी हे नित्याचीच होऊन बसली आहे. मुस्लिम बहुल वस्तीत रस्त्याचे , पाण्याचे, व घाणीचे सम्राज्य वर्चेवर वाढत असताना नागरीकानी उपोषणे करून ही महागरपालीका या मुलभूत प्रश्र्ना कडे जाणीवपूर्वक पहात नाही. 

अशोक चव्हाण है कॉग्रेंस सोडले ते बरे झाले.अशोक चब्हाण भाजप मध्ये जाण्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेता गेल्यामुळे आम्हाला कांही नवल वाटत नाही. प्रस्थापित, घराणेशाही, कारखानदारी स्वतःची दुकानदारी यातच ते धन्यता समजून राजकारण करत असत , नेत्याना विचार धारा नसते त्यांना त्यांची संपत्ती सांभाळणे आणि गोळा करणे हाच एकमेव उद्देश असतो असेही जेनुद्दिन पटेल यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post