दक्षिण कोरियाच्या कॉंगऊन विद्यापीठाची पदवीची मानकरी ऋतुजा मांडवकर .


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापुर-  दक्षिण कोरियाच्या कॉंग ऊन विद्यापीठाने ऋतुजा मांडवकर यांना इलेक्ट्रॉनिक इंजिनियरींग मध्ये पीएचडी ही पदवी देऊन बहुमान केला आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे झालेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ही पदवी देण्यात आली.ऋतुजा यांनी " सिनजेंटिक हायब्रीडायझेशन ऑफ व्हेरियस मटेरियल फॉर इम्प्रुड फोटोक्यरियर इंजेक्शन इन फोटो डिटेक्शन सरफ़ेस इन्हान्स रामन स्पेक्ट्रोस्कोपी "या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला होता.

त्यांना प्रो.जी.हुन लि यांचे मार्गदर्शन लाभले.शिवाजी विद्यापीठाच्या NANOसायन्स विभागात त्यांचे पदवीधर शिक्षण झाले आहे.त्या दै.पुढ़ारीचे मुख्य प्रतिनीधी अनिल देशमुख यांच्या कन्या आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post