प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांना भारत सरकारने शौर्यपदक जाहीर केल्याबद्दल "आम्ही कोल्हापुरी फौंडेशनच्या"च्या वतीने त्यांचा उपअधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला . कोल्हापुरी फेटा ,शाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक व शाहू महाराज मूर्ती देऊन हा सत्कार करण्यात आला.
डॉ. डी.वाय .पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विश्वनाथ भोसले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी आम्ही कोल्हापुरी फौंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे , सचिव अरुण घाटगे, हुसेन भालदार, बाबुराव आयवाळे सर, विलास सुतार, वनिता ढवळे यावेळी उपस्थित होते
Tags
कोल्हापूर