प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अब्राहम आवळे, निशा मुलाणी, सहा. आयुक्त विजय राजापुरे, अभियंता बाजी कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शरद बोंद्रे, प्रदीप झमरी, उमाजी कणसे, भारत कोपार्डे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी