प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस सहा. आयुक्त केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे , विजय कोळी, भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.