प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांनाच का संसदेत पाठवायचे ?...तर त्यांचे कारण वाचा


प्रेस मीडिया लाईव्ह :

            प्रा. डॉ. संतोष कोळेकर हे अनेक वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक चांगले कार्य  होत आहे. त्यातील काही प्रमुख खालीलप्रमाणे...

*ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सदैव अग्रेसर.

*धनगर समाजास आरक्षण मिळण्यासाठी उपोषण.

*मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनास पाठिंबा व सहकार्य.

*महिलावरील अन्याय निवारणासाठी सदैव अग्रेसर.

*मेंढपाळ बांधवांवर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी अग्रेसर.

*अनेक गोरगरीब लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मदत. 

*त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा व नेट/सेट विद्यार्थी उत्तीर्ण.

*प्रत्येक वर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपडे वाटप.

*बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नशील.

*शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर.

*कामगार वर्गास न्याय मिळण्यासाठी सदैव कार्यरत.

*शिक्षक - प्राध्यापक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली.

*सामाजिक विकासासाठी व परिवर्तनासाठी दोनशेहून अधिक व्याख्याने.

*सरकार दरबारी जवळजवळ पाचशेहून अधिक सामाजिक समस्यावर निवेदने देण्यात आली.

*धनगर, ओबीसी, आर्थिक मागास मराठा,दलित, अल्पसंख्याक इ. ची मुले शिक्षित होण्यासाठी विशेष प्रयत्न.

*धनगर, ओबीसी, दलित, अल्पसंख्यक इ. बहुजन समाज बांधवांचे हातकांगणले लोकसभा मतदार संघात पन्नास हजारहून अधिक सभासद.

   असे आदर्श व्यक्तिमत्त्व हातकणंगले लोकसभा लढवत आहेत. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे निस्वार्थी, स्वच्छ चारित्र्य, उच्च शिक्षित व सामाजिक विकासासाठी लढणारे नेतृत्व आहे. ही व्यक्ती म्हणजे अहंकारशून्य व सामान्य लोकात मिसळणारे व्यक्तिमत्त्व आहे.ते सामाजिक विषय प्रखरतेने मांडत असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वास आपण हातकणंगले लोकसभा मतदार संघातून संसदेत पाठवावे अशी अपेक्षा व्यक्त करते.

योगिता घुले, शिरोळ

Post a Comment

Previous Post Next Post