हेरले येथे संत रोहिदास जयंती आनंद वातावरणात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले   प्रतिनिधी / संदीप कोले 

 समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे संत रविदास यांची 647 वी जयंती हातकणंगले तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाच्या वतीने आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली. संत रोहिदास महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्यात आला. 

त्यावेळी  समस्त चर्मकार समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव, संजय जाधव, मारुती जाधव, कुमार जाधव, शुभम जाधव,ओंकार जाधव,विपुल गवळी, शुभम सोनवणे,व चर्मकार बांधवांनी संत रोहिदास जयंती निमित्त  विनम्र अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post