प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अनियमित व अभ्लील साँग प्रकरणी विद्यापीठातील प्रशासकीय अधिकान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याच्या निरषेधार्थ डॉ. तुषार निकाळजे आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी उपोषणास बसले आहेत.
या न्यूज वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
Ok