प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती ग्रामपंचायत अतिग्रे येथे साजरी करण्यात आली यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री भाऊसाहेब काणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .
यावेळी संत रोहिदास समाजातील थोर गुरु श्री बाबासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, उपसरपंच श्री बाबासाहेब पाटील, सदस्य भगवान पाटील, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,आकाराम कावणे ,विश्वास पाटील, मोहन शिंदे ,भगवान शिंदे ,रवींद्र शिंदे ,युवराज शिंदे, संजय शिंदे ,भरत शिंदे, महेश कावणे ,तानाजी तोडकर ,तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी आभार श्री ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी मांडले
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे