प्रेस मीडिया लाईव्ह ;
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, विधी अधिकारी खदिजा सनदी, शितल पाटील, सदाशिव शिंदे, गणेश शिंदे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, उमाजी कणसे, भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे आदि उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी