इचलकरंजी : प्रबोधिनी ध्वजारोहण संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२७ समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतीय लोकसत्ताक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक पांडुरंग पिसे यांनी केले.

 तुकाराम अपराध म्हणाले, भारतीय लोकसत्ताक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना भारतीय संविधानाने दिलेली मूल्ये व्यक्तिगत व सामाजिक जीवनामध्ये अंगीकारणे हे प्रत्येक भारतीय कर्तव्य आहे.यावेळी प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्रा.रमेश लवटे,दयानंद लिपारे, शकील मुल्ला, रमेश आवळकर, मनोहर जोशी, अशोक माने, भिमराव नायकवडी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post