प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे : भवानी पेठ, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान कराटे ट्रेनिंग सेंटर चे खेळाडू व बापू साहेब पवार स्कूल मधील इयत्ता तिसरी तील विध्यार्थी दत्ता तलवडे , वैद चौहान बापू साहेब प्राथमिक शाळा मध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त कराटे डेमो साजरा करण्यात आला .
या वेळी प्रमूख पाहुणे -माजी शिक्षण अधिकारी श्री - सुनील कुह्राड़े , पुणे शलोक जीजामाता शिक्ष्ण प्रसारक मंडळ , अध्यक्ष - सुनील पवार , उपाध्यक्ष - दीपक घुले , सचिव - कविता पवार , सह सचिव- बोराटे सर. , मुख्यध्यापिका-हेमलता कुऱ्हाडे, शिक्षक- पौर्णिमा बनसोड़े, सूरेखा ढगारे है सर्व मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही विद्यार्थीची डेमोची त्यारी सलग एक महिन्या पासुन सुरु होती . सदरचा कराटे सराव त्यांचे मुख्य प्रशिक्षक अली सय्यद सर करून घेत होते.