प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गोखले नगरतील महाविकास आघाडीचे आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकारांशी पुणे पोलिसानी कॅमेरा, मोबाईल हिसकावून गैरवर्तन केले. कॅमेरामनला व्हॅनमध्ये बसविले. माध्यमांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे.याचा आम आदमी पार्टी निषेध व्यक्त करीत आहे.
खरेच हे गंभीर आहे. असे आदेश पोलिसांना दिले जात असतील तर या मागचा पोलिसांच्या दडपशाही सोबत राजकीय वरदहस्तही उघड व्हायला हवा..कुविख्यात गुंड आणि कोयता गॅंग चा संसर्ग शहराला झाला असताना पोलिस आपली दंडुकेशाही पत्रकारांवर का दाखवत आहेत ? एका शहरातील प्रभागातील कार्यक्रमांत पोलिसांची दडपशाही निषेधार्ह-
मुकुंद किर्दत , प्रदेश प्रवक्ते, आम आदमी पार्टी
reference
https://twitter.com/MukundKirdat/status/1750889649852010952?t=fS9nUyVD4C-mQK2dEVraTA&s=19