प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-सिध्दार्थनगरातील सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशान कर्मचारी श्री.करण विकास बनगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून कोणताही् गाजा वाजा न करता यानी पंचगंगा स्मशानभूमीस 7000 हजार शेणी दान देऊन समाजापुढ़े एक नवीन आदर्श घालून दिला.
या वेळी स्मशानभूमी येथील अन्य कर्मचारी यांच्यासह त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.
Tags
कोल्हापूर