राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर. : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, तहसिलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post