प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पाडण्यात आला .
त्याप्रसंगी रायगड व नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोक हितेंद्र निकम व अजीवली गावचे नवनिर्माचित उपसरपंच धनराज बडे व पिंपरी चे आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते
Tags
रायगड जिल्हा