प्रेस मीडिया लाईव्ह:
पुणे : माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त द मुस्लिम बँकेचे संचालक हाजी सईद सय्यद , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद चेअरमन रिकव्हरी कमिटी यानी रमेश दादा बागवे याना पुष्पगुच्छ देऊन शुभेछ्या दिल्या व भावी कार्यास शुभेच्छा पण दिल्या.
Tags
पुणे