प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे कॅम्प येथील प्रसिद्ध मॉडर्न डेअरीला सुमारे तासाभरापूर्वी आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने तातडीने कारवाई करण्यात आली..
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही
Tags
पुणे