डाॅ.विश्वजीत कदम यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला :

पुणे :  डाॅ.विश्वजीत कदम यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी  देण्यात आली आहे.

नगर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे, तर कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे सातारा मतदारसंघ समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हातकंणगले लोकसभा मतदारसंघ समन्वयक म्हणूनची जबाबदारी ॲड. अभय छाजेड यांच्याकडे देण्यात आली आहे , तर माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय बालगुडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post