मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे नव नियुक्त वरिष्ठ पीआय स्वप्नाली शिंदे यांचा द मुस्लिम को ऑप बँक तर्फे सत्कार



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे नव नियुक्त वरिष्ठ पीआय स्वप्नाली शिंदे मॅडमचा सत्कार द मुस्लिम बँकचे डायरेक्टर हाजी सईद सय्यद , मुस्लिम बँकेचे संचालक व रिकव्हरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांचे हस्ते करण्यात आला.

 सदरचा  सत्कार द मुस्लिम बँकेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,  व्हाईस चेअरमन एस  ए इनामदार  यांचे मार्गदर्शना खाली झाला

Post a Comment

Previous Post Next Post