प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - शहरातील तपोवन मैदानावर तेथे खेळत असलेल्या मुलांना एक बँग आढ़ळुन आली .त्यात मानवी अवशेष आढ़ळताच याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना देण्यात आली.
जुना राजवाडा पोलिस घटना स्थळी जाऊन पाहणी केली तर त्यात फक्त शीर नसलेले मानवी अवशेष आढ़ळताच पोलिसांनी फॉरेन्सिक ल्यब कडे पाठवून अधिक माहिती घेत आहेत.हे अवशेष जनावरांचे आहेत का मानवी अवशेष आहेत.हे फॉरेन्सिक ल्यब कडुन रिपोर्ट आल्यावरच कळणार .ही बँग येथे कशी आली का कुणी आणुन टाकली याचा जुना राजवाडा पोलिस शोध घेत आहेत.
या परिसरात मानवी अवशेष आढ़ळल्याने नागरिकांच्यात कुतुहल निर्माण झाले आहे.अधिक तपास जुना राजवाडा पोलिस करीत आहेत.