हातकणंगले सायरस पूनावाला लइटरनेशनल स्कूलमध्ये १३ वर्षीय मूलीचा विनयभंग

 मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील डॉ . सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी याच कॅम्पस मधील सौ विजयादेवी इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता 7 वीत शिकत असणारी बौद्ध समाजाची दिव्यांग अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना दिनांक २०/१२ /२०२३ रोजी घडली आहे.  

या प्रकरणी  विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात FIR नंबर 0828 भा .द. सं  354 , 354 D ' 509 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 -  8 व बालकांचे लैंगिक अपर्दापासून संरक्षण अधिनियम 2012 - 12 प्रमाणे  21 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे .पिठीत अल्पवयीन दिव्यांग मुलगी ही बौद्ध समाजाची आहे याची कल्पना वडगांव पोलिसांना असताना देखील त्यांनी ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई केलेली नाही .

पीडित अल्पवयीन मुलगी व व तिची विधवा आहे एवढेच त्यांचे कुटुंब आहे त्यांनी शाळेची व विद्यार्थ्यांची बदनामी केली म्हणून त्यांना जीवे ठार मारण्याची धमक्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून येत आहेत तसेच पीडित अल्पवयीन मुलगी हीआपल्या विधवा आई समवेत शाळेच्या शेजारी भाड्याच्या घरात राहत आहे या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात झाल्याने घर मालक नंदकुमार जयसिंगराव फाळके व त्यांचे कुंटुब हे महारड्यानों  जात लपवून आमच्या घरात राहता काय ? असे जातीवाचक शिवीगाळ करून खोली खाली करण्यास भाग पडत आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सरदार जाधव हे देखीत जातीवादी मानसिकतेतून पिढीत अल्पवयीन मुलीच्या विधवा आईला शाळेमध्ये येण्यापासून प्रतिबंध केल्याचे लेखी पत्र दिले आहे 

तरी याप्रकरणी पोलीस प्रशासनाने  हातकणंगले सायरस पपूनावाला लइटरनेशनल स्कूलमध्ये १३ वर्षीय मूलीचा विनयभग व पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे अन्यथा मंगळवार दिनांक 16 /01/ 2024 रोजी हातकलंगले तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी 11.00 वाजता संतोष आठवले राष्ट्रीय अध्यक्ष पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांचा नेतृत्वा खाली  बेमुदत उपोषण  करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

मा . फिरोज मुल्ता (सर )

संस्थापक राष्ट्रीय नेते 

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना 

संतोष एस आठवले 

राष्ट्रीय अध्यक्ष 

पँथर आर्मी , स्वराज्य क्रांती सेना

चंदकांत मुळे

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष 

 सुदर नाना मिसळे

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष 

तौफिकभाई किल्लेदार

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

 मिराताई वहर

महाराष्ट प्रदेश अध्यक्षा  ( महिला आघाडी )

 सौ सिंधुताई तुळवे

महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा (महिला आघाडी )

 ज्योतीताई झरेकर 

महाराष्ट्र प्रदेश संघटक ( महिला आघाडी )

जयसिंगराव कांबळे

जिल्हाध्यक्ष , कोलहापुर  

श्रीमती प्रेरणा प्रमोद दिपंकर

जिल्हा कार्याध्यक्षा कोल्हापुर

Post a Comment

Previous Post Next Post