पोलीस वर्धापन दिनानिमित्त सायबर पोलीस ठाणे यांचेकडुन जनजाग्ती करणेकरीता सायबर दिंडीचे आयोजन...


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोत्हापुर जिल्ह्यामध्ये सायवर गुन्ह्यामध्ये वाढ़ होत असत्याचे दिसुन येत आहे. सायबर गुन्ह्याना आळा घालणेकरीता सायवर गुन्हे विरोधात जनजागृती करणे हा प्रभावी उपाय आहे. पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधुन सायवर पोलीस ठाणे यांचे मार्फतीने सायवर दिडीचे आयोजन करण्यात आले आहे.दिंडीचे उद्घाटन मा. पोलीस अधिक्षक श्री.महेंद्र क पडित सो यानी केले आहे.

सायवर दिंडी ही जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्े किमान एका ठिकाणी भेट देणार आहे. भेट देणार त्या ठिकाणी सायवर जनजागृती विषयांवर आध्यारीत पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. सायब्र दिंडी करीता सजवलेत्या वाहनांवर सायब्र गुन्हे आणि उपाययोजना याबाबत माहिती दरशविणारे फलक लावलेले आहेत. सायवर दिंडी मुळे कोल्हापुर जिल्ह्यामध्ये सायवर गु्हे आणि उपाययोजना याबाबत जनजागृती होईल आणि सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास आहे.

सदरचे आयोजन ही मा. पोलीस अधी क्षक, श्री. महेंद्र क. पंडित सो, मा. अपर पोलीस अधी क्षक, श्रीमती जयभश्री देसाई मैंडम यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचेचे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप घुगे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. मनोज पाठील, पोलीस उपनिरी क्षक श्री.आतिष महे्रे, पो. हे. को. अमर वासुदेव, पो. हे. को. सागर माळवे, पो. हे.को.संदिप गुरव, पो. को. विशाल पाटील, पो.को.विनायक बाबर, पो. को. रविंद्र गाडेकर व सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.

दिनांक 02/12/2024 ते दिनाक 08/12/2024 या कालावधीमध्ये सायवर दिंड़ी रुट आणि ठिकाणे खालीलप्रमाणे -

| अ.क्र


|दिनांक

02/01/2024

03/01/2024

04/01/2024

05/01/2024

06/01/2024

07/01/2024

08/01/2024

ठिकाण

 भवानी मंडप

जनता बाज़ार चौक

माडखोळकर महाविद्यालय

| आजरा एस टी स्टैंड

शिवराज कोलेज

हुतात्मा चौक

आझाद चौक

सी. वी.एस,

गुणेश टॉकीज़ समोर

শरोली गয्रामपंचायत आवार

| मध्यवती बस स्थानक

| छ. शिवाजी महाराज चौक

मुद्ाळा तिट्टा

राशिवड़े

स.ब. खाईड महाविद्यालय चौक

| ए. एस. सी. महाविद्यालय

| शहापुर चौक

| गाधी पुतदा

मध्यव्ती बस स्थानक

| सुभाष चौक

आवेडकर चौक

|छ. शिवाजी महाराज चौक

|वाजारपेठ चौक

|वांबवडे बाजारपेठ

पन्हाळा तहसिलदार कार्यालय

|दत्त मठ, यशवंत आयुर्वेदीक महाविद्यालय

पोलीस ठाणे

जुना रा

राजारामपुरी

चंदगड़

आजरा

गड़हिंग्लज

भुद्रगड़

लक्षमीपुरी

হशहुपुरी

गोधीनगर

হिरोली MIDG

हातकणंगे

कागल

मुरगुड

राधानगरी

करवीर

शिवाजीनगर

জাपर

इवलकरजी

जयसिंगपुर

हुपरी

कुरदवाड

शिरोक्

वड़गांव

হাहुवाडी

पन्हाळा

कोड़ोली

Post a Comment

Previous Post Next Post