क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

       कोल्हापूर :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post