प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी. (चंदूर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान राबविण्यात आवाहनाला प्रतिसाद देत आज दुसऱ्या दिवशी चंदुर गावातील श्रीराम मंदिर, मरगुबाई मंदिर परिसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले
अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सध्या देशभर भाजपतर्फे सोहळ्याचे वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. मंदिर स्वच्छता हा त्यापैकीच एक. देश, राज्य पातळीवरील नेत्यांचा सहभाग या कार्यक्रमात आहे
श्री राम मंदिर, मरगुबाई मंदिर तसेच शाहूनगर येथील दत्त मंदिर मध्ये स्वच्छता मोहीम राबवली. त्याचवेळी परिसरातील कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी. तेथे सुरू असलेली स्वच्छता मोहीम पाहून त्या हि त्यात सहभागी झाल्या श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी वतीने मंदीर स्वच्छ अभियानात प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह शहराध्यक्ष
पै अमृतमामा भोसले यांनी आज मंदिर स्वच्छता अभियानात प्रतितात्मक स्वच्छता करून सुरुवात केली
दरम्यान मंदिराच्या परिसरातील वाळलेली झाडे, कचरा साफ करण्यात आला.सर्वांनी मोठ्या संख्येने आणि सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांनी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकाना केले
यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह शहा,मा. नगरसेवक दिलीप मुथा, राजकुमार पाटील,रावसाहेब कदम भगवान पुजारी पिंटू जाधव खानापा पुजारी विशाल पाटील ,नंदकुमार कांबळे युवराज रेंदाळे संदीप घोरपडे ,शिवाजी पाटील दगडू वाघमोडे जगन्नाथ लिंगरे विठ्ठल पाटील सुरेश कदम विकास माने यावेळी चंदुरचे बुथ प्रमुख, जिल्हा सरचिटणीस सौ.रमाताई फाटक,महिला अध्यक्षा सौ.पुनम जाधव,सौ.निता भोसले, सौ, शबाना शहा, उमाकांत दाभोळे, महेश पाटील संजय हणबर, अरुण कुंभार, बाळकृष्ण तोतला, नामदेव सातपुते, प्रदिप कांबळे, प्रविण पाटील, नागेंद्र पाटील, राहुल जानवेकर, नितीन पडियार, श्रेयस गट्टानी, राजेश रजपुते, मोहन बनसोडे,राजु भाकरे भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.