इचलकरंजी समस्त मुस्लिम समाजाकडून माननीय श्री एडवोकेट इंद्रजीत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी समस्त मुस्लिम समाजाकडून माननीय श्री एडवोकेट इंद्रजीत कांबळे साहेब, मुबारक फरास (अध्यक्ष युनायटेड मुस्लिम फोरम),  सामाजिक कार्यकर्ते डॉ. बरकत मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.




  एडवोकेट इंद्रजीत कांबळे साहेब यांनी आपल्या मनोगत मधून अल्पसंख्यांक समाजाची सद्यस्थिती, भेडसावणारे प्रश्न, सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामाजिक कार्याचे योगदानाबद्दल माहिती दिली व त्यांचाही सत्कार करण्यात आला.

    सदर सत्कार प्रसंगी उद्योगपती कैसशेठ बागवान, लतीफ गैबान (माजी बांधकाम सभापती), युसुफ तासगावे (सामाजिक कार्यकर्ते), बद्रेआलम देसाई, सादिक जमादार,  एड. अल्ताफ मुजावर, पापालाल सनदी,इम्तियाज म्हैशाळे, युसुफ दुर्ग, समीर सोनार, आकाशा मुल्ला, महेबूब मुजावर, फिरोज शिकलगार, मोहसीन पटेल, मसूद गडकरी, जावेद मोमीन, प्रेस मीडिया लाईव्ह चे संपादक महेबूब सर्जेखान, दिलावर मोमीन, मेहबूब पठाण, रसूल सय्यद, दस्तगीर बागवान, हुसेन जमखंडी, एड रियाज मुल्ला ,डॉ‌. जावेद बागवान, सुलेमान सय्यद, इचलकरंजी उलमा कमिटी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post