प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर जिल्ह्याचे वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , त्यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रमुख उपस्थिती होते .
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू),राजयोगिनी ब्राह्मकुमारी शिवाणीदीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला,
यावेळी माजी सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे प्रमुख संदीप कारंडे, पत्रकार राजकुमार चौगुले,अभिनंदन खोत,माजी जि प सदस्य बबलू मकानदार,जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये,प्रेस क्लब चे अध्यक्ष धनंजय टारे,पत्रकार रोहन साजणे,विनोद शिंगे,मनोज चौगुले विनय पाटील,पोपटराव वाक्षे,सुकुमार अब्दागिरे,शिवाजी वागरे,आकाश शिंदे,सागर जमणे,नानासो जाधव,आशिष कोठावळे,अजय सदामते,समीर पेंढारी,संभाजी चौगुले,सदिप कोले,साप्ताहिक सत्याचा साक्षीदार चे संपादक सचीन गवळी
यांसह कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र पत्रकार संघ पदाधिकारी व सदस्य व त्यांचा परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.