प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे श्री बाबासो आत्माराम पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली बाबासाहेब पाटील हे गेले 40 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात व त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कार्य केले आहे त्याची पोचपावती म्हणून त्यांना अतिग्रे येथील नागरिकांनी सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणले .
मावळ ते उपसरपंच सौ छाया उत्तम पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला तद नंतर आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्री बाबासाहेब पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, माझी उपसरपंच सौ छाया पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री भगवान पाटील, सदस्या सौ कलावती गुरव, श्रीमती अक्का ताई शिंदे ,सौ कल्पना पाटील, सौ दिपाली पाटील ,सदस्य श्री राजेंद्र कांबळे ,श्री अनिरुद्ध कांबळे ,श्री नितीन पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे ,राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्री श्रीधर पाटील ,पांडुरंग पाटील ,माझी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील, महादेव पाटील मिस्त्री, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,बाबासाहेब शिंदे ,तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील माने दादा सौ, विद्यमान आमदार माननीय राजू बाबा आवळे सो ,माजी आमदार माननीय श्री राजीव आवळे सो ,दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सो सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर ,सामाजिक कार्यकर्ते धुळोबा पाटील ,उद्योजक संजय चौगुले ,माजी उपसरपंच प्रवीण पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील, उत्तम पाटील ,अमर पाटील ,प्रदीप पाटील ,माजी सरपंच प्रशांत गुरव ,सचिन पाटील, सचिन चौगुले ,अनिल चौगुले ,निवास पाटील ,चंद्रकांत कावणे अजित पाटील, पत्रकार भरत शिंदे ,कृष्णा पाटील लालासो पाटील ,अण्णासो चव्हाण दादासो पाटील, सर्व ग्रामस्थ तसेच राजश्री शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी बाबासाहेब पाटील यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
शेवटी सर्व मान्यवरांचे आभार नूतन उपसरपंच श्री बाबासाहेब पाटील यांनी मांडले