प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पुणे : येथील कँम्प.. खान ऐज्यकेशन फाऊंडेशनच्या वतीने इनायतुल्ला खान यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिराचे आयोजन खान ऐज्यकेशन फाऊंडेशन व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिग्रेडच्या महिला प्रदेश अध्यक्षा गौसिया खान यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन खान ऐज्यकेशन फाऊंडेशनचे सेक्रेटरी फिरोज मुल्ला(सर)यांनी केले. यावेळी डॉ. सुधाकर शेट्टी, डॉ. मंदार तोडकर,डॉ. महेश पवार, डॉ. ग्रेसी मेंडोनजा,डॉ आल्पेश कटरमल,डॉ. निकिता मोरानकर या तज्ञ डॉक्टरांकडून ५०० हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला .
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रूकसार खान,आलमास खान, वैशालीताई शिंदे,संतोष 4आलोंढे आदींनीवत परीश्रम घेतले