प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : अनिल पवार
मा. मंत्री, अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र, आ.बच्चूभाऊ कडूंचें शब्दांची षटकार, साहित्यिकांची कर्ण तृप्त होणारी कविता तर श्रोत्यांची टाळ्यांची कडकडाटानी गुंधा गावं, लोणार रोमहर्ष झाले. साला बांदा प्रमाणे या वर्षी उस्ताद लहुजी साळवे जयंतीनिमित्त, आध्य क्रांती वीर उस्ताद लहुजी साळवें च्या नावें कला , क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक, व्यवसायिक व इतर कौशल्य आत्मसात केलेल्यांना राज्य स्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
पुरस्कार दिव्यांग रत्न महेंद्र सुमन रामदास पोवार, समाज रत्न पत्रकार अनिल पवार, क्रीडा रत्न पांडुरंग केंद्रे, समाज गौरव उषा दिपक गवळी, उमेश बापू जाधव, ॲड. जनार्दन ना. करपे, पत्रकारीता गौरव प्रमोद प्र. मोरे, समाज गौरव संगीता अनिल पवार, सविता वि. शिंदे, उज्वल ना. सोनवणे, सामाज रत्न उधोजिका रेणुका भास्कर यांना आ. बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शंकर मानवतकर, सुत्र संचालन ज्ञानदेव मानवतकर, आभार अध्यक्ष श्री संत गजानन महाराज सेवा संघ ह.भ.प.डॉ. नन्हई महाराजांनी केली.
या कार्यक्रमास श्री संत गजानन महाराज सेवा संघ राज्य सदस्य अनिल पवार ( पत्रकार ), सदस्य निंबा पाटील, जयदेव येवूल, राज्य प्रस्थाविक प्रमुख मारोतराव सुरसे, प्रमुख पाहुणे सचिव सिध्देश्वर शिक्षण संस्था भाऊसो झोरे, अध्यक्ष मा.ल.सा.क.म. संजय गायकवाड, राज्य अध्यक्ष अण्णाभाऊ साठे सोसन फोरम महाराष्ट्र साहेबराव पाटोळे, बांधकाम सभापती जि.प. बुलढाणा वामनराव झोरे, म्हाडा व्यवस्थापक ओम गाडेकर, मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती केशव फुके, जी.सचीव भाजपा गजानन मापारी,
भाजपा जिल्हा उध्यक्ष सुंदर संचिती, किसान सेना भाजप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.