साई शुभम DIGITAL POINT ) चा उदघाटन समारंभ



प्रेस व्हिडिओ लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

साई शुभम DIGITAL POINT ) चा उदघाटन समारंभ गुरुवार दिनांक १४.१२.२०२३ रोजी साय.०६.०० वा.  मा .श्री. विक्रांत कदम यांचे शुभहस्ते व खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग

मा.श्री. शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक, रसायनी पोलीस ठाणे

मा.सौ. उमाताई संदिप मुंढे,

सरपंच, मोहोपाडा ग्रामपंचायत

मा.श्री संदिपशेट सुदाम मुंढे, माजी सरपंच व विद्यामान सदस्य, मोहोपाडा ग्रामपंचायत

मा.श्री. भुषण लक्ष्मण पारंगे, उपसरपंच, मोहोपाडा ग्रामपंचायत

प्रमुख उपस्थिती

श्री कृष्णाशेट पारंगे, श्री संतोषशेट पाटील, श्री प्रकाशशेट गायकवाड. श्री दत्ताशेट जांभळे, श्री संजय कांबळे, श्री दिलीप पारंगे. श्री प्रशांत गायकवाड, श्री प्रवीण ठाकूर, श्री हरीश उत्तेकर, श्री अशोकशेट मुंडे, श्री नाना म्हात्रे. श्री कैलास म्हात्रे, श्री अनिल पिंगळे, श्री रोशन राऊत. श्री प्रवीण गायकवाड, श्री भरत जाधव, श्री निलेश बाबरे,

निमंत्रक

श्री शुभम सुधीर शिंदे

07773958473

स्थळ

फूड मॉल सुपर मार्केटच्या समोर, रिस. रसायनी

निमंत्रक

श्री वेदांत सुधीर शिंदे 07875860087

Post a Comment

Previous Post Next Post