प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, गूळसुंदे या ठिकाणी श्री प्रमोद झवेरी फाऊंडेशन (शुभस्पर्श) चा वतीने मुलांना बसण्यासाठी 24 बेंच देण्यात आले.फाल्गुनी देवांग झवेरी मॅडम (शुभदा पॉलिमर प्रॉडक्ट MD),मनोज गुरव सर(विभाग प्रमुख),ससाणे सर(आजीवली मुख्याध्यापक),आर. डि. पाटील(कमिटी अध्यक्ष), मीनाक्षी पाटील(गूळसुंदे ग्रामपंचायत सरपंच) ,अरुणा पाटील (उपसरपंच) व इतर सदस्य उपस्थित होते.
Tags
रायगड जिल्हा