खासदार निलंबनाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीची पुण्यात निदर्शने

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : लोकसभा व राज्यसभेतील १४१ खासदारांना निलंबित करण्याच्या  विरोधात   समाजवादी पार्टी, पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी  कार्यालया समोर निर्दशन करण्यात आली आणि निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या प्रसंगी अनिस अहमद,विठ्ठल सातव, दत्ता पाकिरे,प्रशांत दांडेकर, विनायक लांबे, दीपक पाटील, अजिंक्य  गायकवाड, साधना शिंदे,अशोक गायकवाड, इब्राहिम यवतमाळवाले, विद्यमान भंडारी,सुनिल सोनवणे,जान्सन कोल्हापुरे,प्रकाश डोंबाळे,पुणे महापालिकेचे निवृत्त कर्मचारी संघटनेचे कैलास रणदिवे ,एम.जी.ढगळे, बी.एस.कांबळे, बी.एस.घोडके इत्यादी उपस्थित होते.आज  दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ही निदर्शने करण्यात आली. 



Post a Comment

Previous Post Next Post