प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन , कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. अभिनेते किरण माने, प्राज इंडस्ट्रीज चे राजेंद्र सखाराम मोरे, दिग्दर्शक सागर वंजारी, लेखक विनायक होगाडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख किसन भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे असणार आहेत.
प्रदिप (बाबा) धुमाळ, सुनिल कदम , धनंजय भावलेकर , संदिप बर्वे ,अन्वर राजन , जांबुवंत मनोहर ,सचिन पांडुळे, सौ. दिपाली धुमाळ , संतोष मेढेकर, सतिश शेलार ,अरविंद चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार समितीच्या वतीने प्रमुख आयोजक राहुल