अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवार दि२४/१२/२०२३ रोजी सकाळी देशभक्त केशवराव जेधे पुतळा , स्वारगेट ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘सायकल रॅली’’ काढण्यात आली. 


यावेळी पुणे शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांसमोर रांगोळी काढून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर सायकल रॅलीमध्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, सिमा सावंत, सतिश पवार, भरत सुराणा, रवि ननावरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, शिलार रतनगिरी, अरूण कटारिया, अनुसया गायकवाड, योगिता सुराणा, शारदा वीर, आशितोष शिंदे, राज घेलोत, नरसिंह आंदोली आदींसह काँग्रेस कार्येकर्ते सहभागी झाले होते. 

Post a Comment

Previous Post Next Post