अखेर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचा भाजपात प्रवेश



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

माजी आमदार सुरेशभाऊ लाड याचे असंख्य समर्थक  घेऊन नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.कर्जत खालापूरचे माजी आमदार सन्माननीय सुरेशजी लाड यांचा आज नागपूर येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात आला .  या प्रवेशा वेळी राज्याचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला .

 या प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार चित्राताई वाघ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते हा प्रवेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाला असून सदर प्रवेशावेळी रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी दक्षिण रायगडचे सरचिटणीस सतीश धारक उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक जी बेहेरे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत फ्रेंड्स ऑफ बीजेपी रायगड संयोजक नितीन कांदळगावकर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनीलजी गोगटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रवेश करते तालुका अध्यक्ष obc कर्जत राजू हजारे नरेशजी पाटील सभापती खालापूर पंचायत समिती संदीप भाऊ पाटील शहर चिटणीस खालापूर तालुका अध्यक्ष 

श्वेता ताई मनवे तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी तानाजी चव्हाण साहेब रायगड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शरद भाऊ लाड माजी नगराध्यक्ष कर्जत राजेश दादा लाड 

माजी नगराध्यक्ष कर्जत विजय हजारे ओबीसी तालुका अध्यक्ष राजू हजारे ओबीसी सेल तालुका युवक अध्यक्ष जगदीश भाऊ ठाकरे युवक कार्याध्यक्ष देविदास बडेकर माजी सरपंच वेंगाव रामशेठ राणे ज्येष्ठ उद्योगपती बिलाल आढाल शहराध्यक्ष अल्पसंख्याक नंदकुमार लाड माजी शहराध्यक्ष सागरशेठ शेळके युवक अध्यक्ष राष्ट्रवादी समीर देशमुख उपसरपंच होणाड ग्रामपंचायत सुनील सुखदरे माजी उपसरपंच सांगावं गाव ग्रामपंचायत राकेश जाधव माजी उपसरपंच गोरठण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी खिंडार पाडून गेलेले सुरेश भाऊ लाड येत्या निवडणुकीत कमळ या निशाणीवर सुरेश भाऊंचा करिष्मा पाहायला मिळणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post