मिरज : रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन ची बैठक संपन्न झाली



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मिरज : रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन ची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन ठरवण्यात आले आहे  तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारणी ,  जिल्हा कार्यकारणी महानगर कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारणी जाहीर करण्याचे ठरलेले आहे 

तरी इच्छुक संपादकांनी आपले नाव , पेपरचे नाव ,  रजिस्ट्रेशन नंबर ,  मोबाईल नंबर व्हाट्सअप नंबर फोटो  या ग्रुप वर पाठवून द्यावे  असे आव्हान  करण्यात आले आहे. या बाबतची  पुढील बैठक दिनांक 30/ 12/ 2023 रोजी सकाळी अकरा वाजता  घेण्याची ठरले आहे तरी सर्वांनी व इच्छुक संपादकांनी बैठकीस उपस्थित राहावे

Post a Comment

Previous Post Next Post