प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकात असलेल्या शिवगंगा संकुल असून तेथे राजेंद्र वरपे हे कुंटुबांसह 6व्या मजल्यावर रहात आहेत. तेथे असलेल्या गच्चीवर रात्री उशीरा पर्यंत चालणारी पार्टी आणि होणारा गोंगाट आणि अन्नाची ना साडी करून तेथेच टाकून या मुळे याच्या कुबट वासा मुळे होणारा त्रास आणि या सर्वाची संबंधित बिल्ड़र श्री.झुंझारराव सरनोबत यांना माहिती देऊन ही त्याच्या कडून होणारे दुर्लक्ष या मुळे वारं वार होणारा त्रास आमच्या फ्लॅट समोर रहात असलेले आमदार राजेश क्षीरसागर आणि त्याचा मुलगा ऋतुराज यांना दंगा करू नका आम्हाला याचा त्रास होतो असे म्हणताच तुम्ही हा फ्लॅट विकून जावा असे म्हणत मला मारहाण केली असून मला व माझ्या कुंटुंबाला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पासून जिवाला धोका असल्याची फिर्याद राजेंद्र वरपे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.