प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- आजचा राज्यपाल यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा रद्द झाला असल्यामुळे कंदलगाव येथे आयोजित केलेला विकसीत भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम आणि महाशिबीर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Tags
कोल्हापूर