३१ डिसेंबर अनुषंगाने मदयप्राशन करुन वाहन चालविणारे वाहनधारका विरुध्द विशेष कारवाईची मोहीम



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे:

कोल्हापूर शहर वाहत्क नियंत्रण शाखेकडून ३१ डिसेंबर २०२३ अनुषंगाने शहर वाहत्क शाखेकड्न गेल्या आठवडयापासुन मदयप्राशन करुन वाहन चालविणारे वाहनधारका विरुध्द्ध विशेष मोहीम राबविणेत आली असुन एकण ५१ वाहनधारकांवर मदय प्राशन करून वाहन चालविले बाबत कारवाई करणेत आलेली आहे.तसेच चालु वर्षी एकूण २३८ वाहन धारकांवर मदयसेवन करुन वाहन चालविले बाबत कारवाई करुन मा.न्यायालयात खटले दाखल केले आहेत , तरी कोल्हापूर शहर वाहत्क नियंत्रण शाखेकडून सर्व नागारिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, वाहनचालकांनी मदयसेवन करून वाहन करु नये अन्यथा त्यांचे विरुध्द मा.न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील,

मा.पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांचे आदेशान्वये आगामी ३१ डिसेंबर अनुषंगाने पुढील दोन दिवसात शहरात नाकाबंदी करुन विशेष ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई मोठया प्रमाणात करणयात येणार 

मदयप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे अपघातासारखी घटना होवुन वाहनांचे नुकसान तसेच स्वतः चा व इतरोंचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असलेने अशा घटना घड़ु नयित या करीता वाहनधारकांनी

मदयप्राशन करुन वाहन चालवु नये, मदयसवेन करुन वाहन चालाविताना पहील्यांदाच मिळ्न आलेस १०, ०००/-रु. दंड व दंड़ न भरलेस ६ महीने হिक्षा किंवा दोन्हीही होव शकते. तसेच पुन्हा मिळ्न आल्यास १५,००০/-रु. दंड व ०२ वर्ष शिक्षेची तरतद्द आहे.

तसेच वाहतुकीचे इतर नियमांचेही काटे कोरपणे पालन करावयाचे आहे, अन्यथा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, 

मदयसेवन करून वाहन चालाविणारे वाहनधारकावरील कारवाई ३१ डिसेंबर दिवशी व ्यानंतर पूढ़े सातत्याने करणेत येणार आहे.

तसेच चालु वर्षी इतर केसेस खालील प्रमाणे करुन दंड आकारण्यात आलेला आहे तो खालील प्रमाणे

| o१ अल्पवयीन चालकाने वाहन चालविणे -

०२ट्रीपल सीट वाहन चालविणे

| ०३ वन-वे तुन वाहन चालविणे

फॅन्सी नंबर प्लेट लावन वाहन

न चालविण

| o५ विना नंबर प्लेट - वाहन चालविणे

०६ अर्वैंध प्रवासी वाहत्क करणे

o७] विना इन्शूरन्स वाहन चालविणे

| ०८| इतर केसेस २७५ केसेस

१०. चालु वर्षी आज अखेर एकुण केसेस -

२९४६ केसेस

४९३५ केसेस

१७२ केसेस

४३१५ केसेस

६२ कसंस

३६ केसेस

| ७,४५९ केसेस

०९. लायसन्स निलंबन प्रस्ताव - १५६ वाहनधारकांचे पाठविणत आले आहेत,

|दंड १,२५, ०००/-र.

| दंड २८७६०००/- रु

दंड २५४४५००/-रु.

दंड १४९५ ००/-रु.

| दंड २५७३५००/-रु.

| दंड ३० o ০ o/-रु

|दंड ६६ ०০ ০০/-रु.

दंड २,२६,४७,५५०/-रु.

५०१६३ केसेस दंड ३,१२,७७, ०५०/-रु.


Post a Comment

Previous Post Next Post