इचलकरंजी : शांतीनगर मुस्लिम कब्रस्तान साठी महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयांची निधी जाहीर
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : शांतीनगर मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी वॉल साईडतील कंपाउंड लाईट दिवाबत्ती इतर कामांसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयांची निधी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचा शुभारंभ करण्यासाठी खासदार धरशील दादा माने जिल्हा अध्यक्ष रवी माने, कैश शेठ बागवान रवी साहेब रजपुते माझी बांधकाम कमिटी सभापती लतीफ गैबान युसुफ तासगांवे सामाजिक कार्यकर्ते सलीम ढालाईत दिलावर मोमीन अबू पाणारी इमतीयज मैशाळे मौलाना अब्दुल रझाक सावनुर मोहसिन पटेल मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते .