भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता 15 : महायुती महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोंबर 23 रोजी शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सह विद्यार्थी साठी 8 सवलतीचा जाहीर केल्या आहेत त्या पैकी प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी जाहीर केली आहे
त्या फि माफी सवलतीची अंमलबजावणी करुन विद्यार्थीना लाभ द्यावा यासाठी भाजपा प्रदेशउपध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखाली आज इचलकरंजी पंचक्रोशीतील शालेय व उच्चशिक्षण महाविद्यालयात प्राचार्यना शिष्टमंडळ सह भेटून शासनाच्या निर्णयानुसार फि माफी सवलतीची अंमलबजावणी करुन विद्यार्थीना सवलतीचा लाभ द्यावा आशयाचे निवेदन दिले.
महाविद्यालय प्राचार्यनी शासन निर्णयानुसार फि माफी सवलतीची अंमलबजावणी करुन विद्यार्थीना सवलतीचा लाभ व काही विद्यार्थीनी फि भरली आहे त्याची फि परतावा प्रस्ताव सादर करू देण्याची आश्वासन दिले.
यावेळी महाविद्यालय मध्ये शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना शालेय शिक्षण घेत असताना शैक्षणिक सवलती , शिष्यवृत्ती कोणत्याही मदती साठी सदैव आपल्या पाठीशी भाजपा युवा मोर्चा असेल ग्वाही दिली व आपल्या समस्येचे निराकरण, मदती साठी भाजप युवा मोर्चा सोशल मीडियाशी नोंदणीचे आवाहन केले या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालयात विद्यार्थीनी सुमारे 2589 संख्येने नोंद केली.
यावेळी शिष्टमंडळ मध्ये जयेश बुगड भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, अरविंद चौगले ,सुरज आडेकर, नितीन पडियार, दीपक पाटील,राजू सुतार,उमाकांत दाभोळे हेमंत वरुटे, आण्णा आवळे अविनाश माणगावकर, अभिजित माणगावकर, प्रवीण बनसोडे, प्रथमेश हजारे, अभिषेक चिंचणे, श्रेयश गट्टाणे, आशिष खंडेलवाल, कृष्णा, विराज इंगळे, नामदेव सातपुते, तानाजी भोसले, विशाल शिरगावे, साहिल जैन, श्रवण चौगले, सचिन माळी, अमित जावळे, सौरभ नेमगोंडा, चेतन भुजवळकर, शिराज चव्हाण, अतिष गवळी, सचिन माळी, सचिन पवळे, ओंकार चौगले, मनोज जाधव, केदार पाटील, यश वायचळ, बबलू कोळी, रोहित मद्याळे, यश धनवडे, सुधाकर हेब्बाळे, नवनाथ हत्तीकर, प्रणव सोनवणे, दिपक कांबळे, रोहित सरनाईक, राकेश शेंडुरे, सुयश कासोटे, प्रविण पाटील अतुल पळसुळे आदी भाजप युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.