प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पै. मा. श्री अमृत मामा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी कार्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
.त्यावेळी भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड,प्रवीण पाटील,आण्णा आवळे,अमर कांबळे,राजू रजपूत , अमित जावळे,शिवानंद रावळ, आकाश मुल्ला,उत्तम चव्हाण,प्रदीप मळगे, अबा बनसोडे,ईश्वर कांबळे, विनोद काबळे,तानाजी भोसले,अरविंद चौगुले, उमाकांत दाभोळे,भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.