प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, रेकॉर्ड किपर संजय सुभेदार, शितल पाटील, प्रविण बोंगाळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, गणेश शिंदे, उमेश कांबळे,मारुती जाधव, सचिन शेडबाळे,सिंधु कांबळे, अश्विनी निंबाळकर, ऋतुजा कांबळे आदी उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी