इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी  यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

         याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, प्रदीप झमरी, उमेश भोसले, राजश्री कोरगांवकर, मारुती जाधव, अमोल दड्डीकर, अमोल येझरे, सचिन व्हलेर, चंद्रकांत साळी,आदी  उपस्थित होते.


  

          

Post a Comment

Previous Post Next Post